📞 +91 9372617169
🕓 सोमवार ते शनिवार: सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०६:१५
📧 urgpdighode@gmail.com
लोकसंख्या माहिती
शीर्षक मूल्य
एकूण लोकसंख्या 2,620
एकूण कुटुंबे 603
पुरुष 1,355
महिला 1,265
बालसंख्या (०-६ वर्षे) 306
साक्षरता दर 68.74%
पुरुष साक्षरता 76.75%
महिला साक्षरता 60.16%
भौगोलिक माहिती
शीर्षक मूल्य
क्षेत्रफळ 3.0333 चौ.कि.मी.
उंची 21 मीटर
अक्षांश 18.94932°
रेखांश 73.10045°
हवामान उष्ण व दमट
सरासरी पाऊस 650 मिमी
मातीचा प्रकार मुरमड व हलकी माती
नजीकचे शहर उरण (16 किमी)
कृषी माहिती
शीर्षक मूल्य
एकूण शेती क्षेत्र 150 हेक्टर
सिंचन क्षेत्र 120
पडीक क्षेत्र 30
मुख्य पिके तांदूळ, मका
फळबागा आंबा
पशुधन गाय-म्हशी: 350, बकरी: 130
जल संसाधन
शीर्षक मूल्य
तलाव 2
विहिरी 120
हँडपंप 5
पाणी कव्हरेज ९५%
पाईप कनेक्शन 485